Now Reading
Rahul Gandhi आणि Sonia Gandhi यांच्या अध्यक्षपदावरून Congress मध्ये काय घडतंय?

Rahul Gandhi आणि Sonia Gandhi यांच्या अध्यक्षपदावरून Congress मध्ये काय घडतंय?

YouTube player

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या अध्यक्षपदासंदर्भात जाहीर सुतोवाच केल्यानंतर काँग्रेस पक्षात थेट दोन गट पडल्याचं पाहायला मिळतं. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही सोनिया गांधी या पदावरून पायउतार झाल्यास राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सांभाळावं, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी केली. काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबातील सदस्य अध्यक्ष होण्याविषयी पुन्हा एकदा घमासान सुरू झाली आहे.

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2020 Rajdeep Sardesai. All Rights Reserved.

Scroll To Top